बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

बिकट वाट यशाची । Bikat Waat Yashachi

प्रविण, अंबारी, सुहाना यांनी जगभरात नाव कमावलं आहे. मात्र या मोठ्या ब्रॅंड्सची निर्मिती झाली ती अगदी तुमच्या-आमच्यासारख्या माणसाच्या स्वप्नातून. त्या स्वप्नाचीच ही गोष्ट! स्व. हुकमीचंद चोरडिया व त्यांच्या पत्नीने ही बिकट वाट कशी यशापर्यंत नेली याची ही कहाणी त्यांच्याच सूनेच्या शब्दात ऐकताना व्यावसायिकांना प्रेरणा मिळेलच, पण प्रत्येक वाचकही भारावून जाईल!

Pravin, Ambari and Suhana have made a name for themselves globally, But these big brands were built by the dream of someone, who was just a common man like us. This is the story of that dream. Listen to this story of Late Shri. Hukmichand Chordia and his wife, and they navigated around challenges to achieve success they had dreamt of. Written by their daughter-in-law, it will surely inspire the entrepreneurs and touch the hearts of listeners.

Episode 17

Episode 17

भाऊंनी समाधानाने आपली कथा सांगून पूर्ण केली. जिद्द आणि चिकाटीने एवढं यश संपादन करुनही भाऊंनी आपल्यातल...

Episode 16

Episode 16

व्यवसायाचा पसारा वाढत गेला तशी भाऊंनी जबाबदारीची विभागणी करायला सुरुवात केली. यथावकाश नातवंडेही व्यवस...

Episode 15

Episode 15

भाऊंना शेतीची विशेष आवड. निसर्गात रमणं हाच त्यांचा छंद. भाऊंचं आणि निसर्गाचं हे जवळचं नातं निर्व्याज ...

Episode 14

Episode 14

स्वतःसाठी कधीच काही न करता कायम कुटुंबासाठी कष्ट उपसणार्‍या भाऊ व बाईंनी आपल्या आनंदासाठी केलेला परदे...

Episode 13

Episode 13

भाऊंनी कायम सर्व परिवाराला सांभाळलं, जपलं आणि आपलेपणाने मदत केली. परिवारातल्या सर्वांनी सांगितलेल्या ...

Episode 12

Episode 12

प्रविण लोणचं ग्राहकांच्या पसंतीस उतरलं. यवतला कारखाना सुरु झाला. मालाची गुणवत्ता कायम राखण्याकडे भाऊ ...

Episode 11

Episode 11

भवानी पेठेतलं दुकान व नवीन फॅक्टरीची भागीदारी संपुष्टात आली. दोन पावलं मागं जावं लागलं तरी भाऊंचा निश...

Episode 10

Episode 10

रोज ३०० किलो मसाला उत्पादन सुरु झालं. भाऊ आता व्यावसायिक म्हणून वरच्या वर्तुळात ओळखले जाऊ लागले. स्वत...

Episode 9

Episode 9

भाऊंनी पूर्ण लक्ष मसाल्यांच्या व्यवसायावर केंद्रित करताच मालाची विक्री वाढू लागली. भाऊबंदांची जबाबदार...

Episode 8

Episode 8

नोकरीच्या बरोबरीने विविध व्यवसाय करुन भाऊ पैसे कमवत होते. कष्टांचा विसर पडावा म्हणून सार्‍या कुटुंबास...

Episode 7

Episode 7

नवीन अपत्याचा जन्म, शंकररावांचं व्यवसायातलं सहकार्य यामुळे घर आनंदाने भरुन गेलं. मात्र नियतीला हे सुख...

Episode 6

Episode 6

भाऊ आणि बाईंचं लग्न यथासांग पार पडलं. भाऊंच्या स्वप्नांना आता सहचारिणीची साथ मिळू लागली. किरकोळ विक्र...

Episode 5

Episode 5

दुकान चांगलं चालावं यासाठी भाऊंनी खूप कष्ट घेतले. जम बसताच त्यांनी अजूनही दुकानं घेतली. घाईत घेतलेला ...

Episode 4

Episode 4

स्वातंत्र्य चळवळीने जोम धरला होता. भाऊ गांधीजींच्या विचारांनी भारावले होते. मात्र गांधीजींचीच हत्या आ...

Episode 3

Episode 3

नव्या गावी नव्याने व्यवसाय सुरु करणं, जम बसवणं अवघड होतं. भाऊंना शाळेत जाण्याचे वेध लागले होते. मात्र...

Episode 2

Episode 2

भाऊंचं बालपण वैभवात गेलं मात्र लवकरच नियतीची चक्रं फिरली आणि चोरडिया कुटुंबाचं भविष्य अंधारुन गेलं. म...

Episode 1

Episode 1

प्रचंड मेहनत करुन, यशाचं शिखर गाठल्यावर भाऊ आपला सारा प्रवास आठवत आहेत. पारनेर गावापासून सुरु झालेली ...