नवीन अपत्याचा जन्म, शंकररावांचं व्यवसायातलं सहकार्य यामुळे घर आनंदाने भरुन गेलं. मात्र नियतीला हे सुखही फार काळ बघवलं नाही. एकच वस्त्र वर्षभर वापरावं लागण्याइतकी परिस्थिती बिकट झाली. अखेर भाऊंनी काही काळापुरती माघार घेण्याचा निर्णय घेतला.

Becoming a father and getting support from Shankarrao in the business, filled the home with happiness. But destiny had other plans. The situation was so dire that they had to spend an entire year in just one pair of clothes. Finally, Bhau decided to step back for sometime.