स्वातंत्र्य चळवळीने जोम धरला होता. भाऊ गांधीजींच्या विचारांनी भारावले होते. मात्र गांधीजींचीच हत्या आपल्याला एका नव्या संकटात आणून सोडेल याची भाऊंना कल्पनाच नव्हती!

The nation's freedom struggle was its peak. Bhau was overwhelmed by Gandhiji's ideology. But, even Bhau had never thought that it was Gandhiji's assasination that would land him in unexpected trouble.