भाऊंचं बालपण वैभवात गेलं मात्र लवकरच नियतीची चक्रं फिरली आणि चोरडिया कुटुंबाचं भविष्य अंधारुन गेलं. मंदी वाढली, सोसायटीचं दिवाळं निघालं, जीवलगांचं निधन झालं... अशातच घरदार सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.

Bhau enjoyed a prosperous childhood. But soon, destiny struck and the future of the Chordia family went through darkness. Recession set in, society went bankrupt and a few loved ones passed away... And in all of this, he had to decide to leave behind his home and move elsewhere.