दुकान चांगलं चालावं यासाठी भाऊंनी खूप कष्ट घेतले. जम बसताच त्यांनी अजूनही दुकानं घेतली. घाईत घेतलेला हा निर्णय लवकरच अंगाशी आला. १ लाखावर कर्ज झालं. घरातल्यांना त्रास होऊ नये म्हणून भाऊ एकटेच या परिस्थितीला तोंड देत उभे राहिले.

Bhau worked very hard to run the shop profitably. As he settled into the business, he bought more shops. But this hasty decision came with new challenges. He ended up with a debt of Rs. 1 lakh. But to protect the family from any inconvenience, Bhau stood up to this challenge single-handedly.