भवानी पेठेतलं दुकान व नवीन फॅक्टरीची भागीदारी संपुष्टात आली. दोन पावलं मागं जावं लागलं तरी भाऊंचा निश्चय ठाम होता. बाईंच्या मनात लोणचं तयार करण्याची कल्पना आली आणि व्यवसायाला नवी दिशा मिळाली.

The shop in Bhawani Peth and the partnership in the new factory came to an end. Even after these setbacks, Bhau was determined to keep moving forward. Bai had the idea of creating pickle, which gave a new direction to the business.