भाऊ आणि बाईंचं लग्न यथासांग पार पडलं. भाऊंच्या स्वप्नांना आता सहचारिणीची साथ मिळू लागली. किरकोळ विक्री जोरात सुरु होती. परत व्यवसाय उभा करण्याची वेळ जवळ आली होती.

Bhau and Bai tied the knot in an elaborate wedding. His dreams now had a better half to support them. The retail sale was slowly picking up. It was time to make the business big again.