Episode 15

Episode 15

भाऊंना शेतीची विशेष आवड. निसर्गात रमणं हाच त्यांचा छंद. भाऊंचं आणि निसर्गाचं हे जवळचं नातं निर्व्याज आनंदाचं प्रतीक आहे. Bhau was extremely fond of agriculture. He loved being in nature. His special connection with nature is a symbol of extreme bliss.

भाऊंना शेतीची विशेष आवड. निसर्गात रमणं हाच त्यांचा छंद. भाऊंचं आणि निसर्गाचं हे जवळचं नातं निर्व्याज आनंदाचं प्रतीक आहे.

Bhau was extremely fond of agriculture. He loved being in nature. His special connection with nature is a symbol of extreme bliss.