Episode 16

Episode 16

व्यवसायाचा पसारा वाढत गेला तशी भाऊंनी जबाबदारीची विभागणी करायला सुरुवात केली. यथावकाश नातवंडेही व्यवसायात आली आणि त्यांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधल्या. As the business expanded, Bhau started delegating responsibilities. With time, his grandchildren also entered the business and found new ways to take the business forward.

व्यवसायाचा पसारा वाढत गेला तशी भाऊंनी जबाबदारीची विभागणी करायला सुरुवात केली. यथावकाश नातवंडेही व्यवसायात आली आणि त्यांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधल्या.

As the business expanded, Bhau started delegating responsibilities. With time, his grandchildren also entered the business and found new ways to take the business forward.