प्रविण लोणचं ग्राहकांच्या पसंतीस उतरलं. यवतला कारखाना सुरु झाला. मालाची गुणवत्ता कायम राखण्याकडे भाऊ विशेष लक्ष देत होते. नावलौकिक वाढून ही उत्पादनं परदेशातही जाऊ लागली.

Pravin Pickles started getting appreciated by customers. A factory was started in Yavat. Bhau paid great attention to maintaining the quality of each and every product. The popularity of Pravin Pickles increased and they started exporting overseas.