Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत सोप्या शब्दांसाठीही आजकाल इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याचा काय परिणाम होतो ह्याचं एक उदाहरण पाहूया. आता पहा लाल भोपळा किंव्हा ज्याला आमच्या विदर्भात डांगर म्हणतात त्याचं नाव आलं की डोळ्यासमोर कशी रस्सेदार चमचमीत भाजी येते तेच त्याला pumpkin म्हंटलं तर कदाचित pumpkin pie वगैरे पदार्थ डोळ्यासमोर येतील. मुद्दा एवढाच आहे की भाषा आणि संस्कृती ह्याचा खूप जवळचा संबंध आहे.. आणि म्हणूनच विस्मरणात चाललेले काही शब्द आणि त्याच्या बद्दलच्या गप्पा करायला येत आहोत आपल्या पॉडकास्ट मध्ये..
कज्जा कचेरी

कज्जा कचेरी

कज्जा कचेरी एक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षण...

विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य

विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य कवी मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांन...

शब्दांचे जीवनचक्र

शब्दांचे जीवनचक्र

शब्दांचे जीवनचक्र प्रा डॉ श्रीकांत तारे  माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला ये...

व्यासपीठ

व्यासपीठ

व्यासपीठ फार पुरातन काळापासून मानवी जीवनाचा प्रवास धार्मिकतेच्या नौकेतून चाललेला आहे. संपूर्ण जीवनच त...

बनियान

बनियान

मराठी भाषा वाचतांना भाषेच्या शब्द-डोहात बुडी मारण्याचा एक छंद लागला आहे. अर्थात हे मी असे नेहमीच करतो...

कलगीतुरा

कलगीतुरा

सरदार निंबाळकर सकाळी शिबंदीची पाहणी करण्यास निघाले. आज त्यांनी पागोट्यावर लावलेला शिरपेच सर्वांचे लक्...

आधण

आधण

आधण "अग, मला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे आहे. आंघोळीसाठी आधण ठेवतेस काय ?" सुमारे तीसेक वर्षापुर्वी बहुता...

पगडी, पागोटे व जिरेटोप

पगडी, पागोटे व जिरेटोप

पगडी, पागोटे व जिरेटोप जगातील पुरूषांकडून डोके झाकण्यासाठी विविध साधनांचा/वस्तुंचा वापर पूर्वपरंपार आ...

शुभकार्याचा मुहूर्त

शुभकार्याचा मुहूर्त

शुभकार्याचा मुहूर्त गणपतराव देसमाने हे काळगे गावचे रहिवासी. व्यवसाय पुर्ण वेळ शेती. एक १८ एकरचे शेत ग...

डबघाई = डफघाई

डबघाई = डफघाई

किरण देशपांडे नेरूळ, दि. ०७\०२\२०२२ 9969871583.

विसण घालणे

विसण घालणे

विसण घालणे दाट अंधार सभोवताली आहे. दात वाजविणारी थ॔डी पडलेली आहे. घरातील सर्वजण, उबदार दुलईत गुुरफटून...

गप्पा पुनवेच्या

गप्पा पुनवेच्या

मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत स...