खोड्या आणि इतर कथा Khodya aani itar Katha

खोड्या आणि इतर कथा Khodya aani itar Katha

दिलीपराज प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या व सांत्वना शुक्ल ने कथन केलेला हा पॉडकास्ट आहे शाळकरी मुलांच्या गोष्टींचा . हा पॉडकास्ट योगेश सोमण यांच्या खोड्या आणि इतर कथा या पुस्तकावर आधारित आहे यात खोडकर मुलांच्या गमतीदार गोष्टी आहेत .पिंट्या , झिपऱ्या ,चिन्या,रघ्या, बाप्पा, ढब्ब्या ,गुड्डी यांच्या उपदव्यापी गॅंग मधले सगळेजण दिवसभरात काही न काही खोड्या करत असतात . या कथांमधून त्यांच्या निरागस खोड्यांचे वर्णन आहे .सर्वच वयाच्या श्रोत्यांना त्या आवडतील . मुलांना करमणुकीचा तर मोठ्यांना आठवणींचा आनंद घेता येईल.

शेवगा

शेवगा

मुलांच्या खोड्यांमुळे अन बालकनीत नारळ पडल्याने शेजारचे आजी आजोबा खूप रागावतात . सोसायटीच्या मीटिंग मध...

कान

कान

भुयार खणण्याची विचित्र कल्पना प्रत्यक्षात आणताना पिंट्याची फजिती होते . भुयार खणताना कानात खडे गेल्या...

भुयार

भुयार

सहज गप्पा मारता मारता या खोडकर मुलांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते . " आपण भुयार खणले तर ?" अन मग...

गुंडू

गुंडू

 हि कथा आहे गुंडू या छोट्याशा गोंडस कुत्र्याच्या पिल्लाची .. त्याला सांभाळताना या मुलांची खूप धावपळ ,...

कैरी

कैरी

कैरी या कथेत कैरी चोरतानाचा किस्सा रंगवला आहे. झाडावरच्या रसाळ कैऱ्यांकडे प्रथम गुड्डीचे लक्ष जाते . ...

क्रिकेट

क्रिकेट

क्रिकेट या कथेत झिपऱ्या कॅप्टन असलेल्या या खोडकर गॅंगने विरुद्ध गटाबरोबर खेळलेल्या क्रिकेट मॅचचे चित्...

खोड्या

खोड्या

या कथेत पिंट्याने भुताचा वेष करून अनिताची कशी फजिती केली त्याचे गमतीदार वर्णन आहे.