क्रिकेट या कथेत झिपऱ्या कॅप्टन असलेल्या या खोडकर गॅंगने विरुद्ध गटाबरोबर खेळलेल्या क्रिकेट मॅचचे चित्तथरारक वर्णन आहे .