हि कथा आहे गुंडू या छोट्याशा गोंडस कुत्र्याच्या पिल्लाची .. त्याला सांभाळताना या मुलांची खूप धावपळ , गडबड होते पण तरीही किती प्रेमाने ते त्याला सांभाळतात याचे चित्र गुंडू या कथेत रंगवले आहे