कैरी

कैरी

कैरी या कथेत कैरी चोरतानाचा किस्सा रंगवला आहे. झाडावरच्या रसाळ कैऱ्यांकडे प्रथम गुड्डीचे लक्ष जाते . ती सर्वांचे लक्ष तिकडे वेधते. वा ! हिरव्या हिरव्या आंबट कैऱ्या बघून. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि मग ही खोडकर गॅंग जी धमाल करते त्याचेच गमतीदार वर्णन या कथेत आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

कैरी या कथेत कैरी चोरतानाचा किस्सा रंगवला आहे. झाडावरच्या रसाळ कैऱ्यांकडे प्रथम गुड्डीचे लक्ष जाते . ती सर्वांचे लक्ष तिकडे वेधते. वा ! हिरव्या हिरव्या आंबट कैऱ्या बघून. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि मग ही खोडकर गॅंग जी धमाल करते त्याचेच गमतीदार वर्णन या कथेत आहे.

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices