विदर्भ म्हणजे भारताच्या सत्तेचं प्राचीन केंद्र! विदर्भाला हजारो वर्षांचा वारसा आहे, जो आजही जगासाठी गुपित आहे.विदर्भ नावाचा उगम, महाभारतातील रुक्मिणी हरणाचे संदर्भ, वाकाटकांनी अजिंठा लेण्यांमध्ये ओतलेली समृद्धी, जगाचं केंद्र मानलं जाणारं वाशिम, नागपूरची अश्मयुगीन रहस्य आणि गोंड राजांचा विसरलेला पराक्रम अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा केली आहे इतिहास अभ्यासक सचिन दीक्षित यांच्याशी.Vidarbha is more than just a region; it’s a living story of history and power. In this episode, we explore the roots of that legacy with historian Sachin Dixit. From the first recorded mentions in the Mahabharata and the golden era of the Vakatakas to the mystery of Washim and the glory of the Gond empire, we uncover the stories behind the land we think we know.


