या एपिसोडमध्ये डेंटल इम्प्लांट, दात पडण्याची कारणं आणि दातांकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारे परिणाम याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे. MDS आणि Chief Implantologist असलेले तसेच All-on-4 आणि All-on-6 चे Superspecialist Dr. Vijay Deshmukh यांनी एक दात पडल्यावर शेजारचे दात वाकणे, हाडांची झीज, चेहऱ्याच्या आकारात बदल, खाण्यापिण्यावर आणि आत्मविश्वासावर होणारा परिणाम याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. दात हलायला लागल्यावर काय करावं, Implant करण्याची योग्य वेळ कोणती, दात पडल्यानंतर किती लवकर उपचार घ्यावेत, Implant किती वर्ष टिकू शकतो, Bone Regeneration आणि Implant Maintenance यांची भूमिका काय आहे, तसेच ५०–६० नंतर Dental Planning का महत्त्वाची आहे, यावरही या एपिसोडमध्ये चर्चा केली आहे.In this episode, we discuss dental implants, tooth loss, bone loss, and the consequences of delaying dental treatment. Dr. Vijay Deshmukh, an MDS and Chief Implantologist specialising in All-on-4 and All-on-6 treatments, explains how losing even one tooth can affect surrounding teeth, jawbone, facial structure, chewing ability, confidence, and overall quality of life. The conversation also covers when to consider a dental implant, what happens when bone loss progresses, how long implants can last, implant maintenance, bone regeneration, and why dental planning after the age of 50–60 can be important.


