The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

जगभर घडतं ते चावडीवर बोललं जातं. प्रत्येक बातमी, प्रत्येक घटना, आजचं गॉसिप, उद्याचा सण असे सगळे विषय इथे चालतात. (इकडच्या गोष्टी, तिकडच्या गप्पा;) थोडक्यात अमुक तमुक विषयांवरच्या ह्या चर्चा असतात. आणि हेच असणार आहे आपलं 'The अमुक तमुक Show' चं स्वरूप. सध्या घडत असलेल्या अनेक गोष्टींवर इथे सहज गप्पा मारल्या जातील. कधी आपल्या छान गप्पा रंगतील, कधी कोणी विशेष पाहुणा असेल थोडक्यात रेंगळण्याची मजा तर कायम असेलच!

 

Reviews: