Candid with Sonali Bendre | The Amuk Tamuk Show With Shardul & Omkar

सोनाली बेंद्रे यांच्यासोबतच्या या खास संवादात त्यांच्या 90s मधल्या स्टारडमपासून ते सौंदर्याच्या जाहिराती, अभिनयाचा प्रवास, मराठीशी असलेलं नातं, लग्न आणि नातेसंबंध, parenting, मुलासोबतचं equation, cancerचा अनुभव आणि त्यानंतर आयुष्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन अशा अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. प्रसिद्धीच्या झगमगाटामागची सोनाली बेंद्रे, तिचे struggles, insecurities, personal experiences आणि आयुष्यात खरंच काय महत्त्वाचं आहे याबद्दलचे तिचे विचार या संवादातून समोर येतात.In this candid conversation with Sonali Bendre, we go beyond her iconic 90s Bollywood image and explore the person behind the stardom. From beauty advertisements, films and her journey in the industry to Marathi identity, marriage, parenting, her relationship with her son, her experience with c*ncer and the clarity it brought into her life, Sonali opens up about her fears, struggles, choices and changing perspective on what truly matters.