आस्तिक असणं म्हणजे फक्त देवावर विश्वास ठेवणं? पूजा, व्रत, कर्मकांड यामधून अध्यात्म मिळतं का? की अध्यात्म यापेक्षा खूप मोठी आणि वैयक्तिक गोष्ट आहे? देव, श्रद्धा, कर्म, करुणा, मनःशांती आणि आपल्या जगण्याकडे पाहण्याची दृष्टी या सगळ्यांचा परस्परांशी नेमका काय संबंध आहे, यावर या संवादात अनेक रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी समोर येतात. आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांच्या पलीकडे जाऊन “वास्तविक” असण्याचा अर्थ काय, परमार्थ आजच्या पिढीसाठी का महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उतरू शकतो, याचीही चर्चा होते.Is faith limited to believing in God? Can rituals and religious practices really define spirituality? Or is there something deeper beyond being Aastik or Nastik? This conversation looks at spirituality through everyday life our values, actions, compassion, mental peace, resilience and the way we respond to the world around us. From questioning ritualistic practices to understanding what it means to bring spirituality into real life, the discussion offers a different perspective on God, faith, karma, devotion and the idea of being “real” beyond the labels of Aastik and Nastik.


