Natural Conception & Pre-Conception Planning | Dr. Varshali Mali | TATS with Omkar & Shardul

Pregnancy विषयीच्या इंटरनेटवरील भरमसाठ माहितीमुळे आजच्या तरुण पिढीत ताणतणाव आणि संभ्रम वाढला आहे. या एपिसोडमध्ये गायनेकोलॉजिस्ट डॉ. वर्षाली माळी यांनी प्री-कन्सेप्शन प्लॅनिंग (Pregnancy पूर्वीची तयारी) कशी करावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी स्त्री आणि पुरुषांमधील प्रजनन क्षमता (फर्टिलिटी), योग्य जीवनशैली, संतुलित आहार, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन आणि व्यसनांचे होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा केली आहे. तसेच, ओव्हुलेशन विंडो कशी ओळखायची, विविध ट्रॅकिंग पद्धती आणि वैद्यकीय सल्ल्याची खरच कधी गरज असते याबद्दलचे अनेक महत्त्वाचे गैरसमज दूर केले आहेत.With a massive amount of information available online, modern couples frequently face anxiety and confusion regarding natural conception and pre-conception planning. In this episode of 'The Amuk Tamuk Show', expert gynecologist Dr. Varshali Mali simplifies the science of human conception. She discusses crucial aspects such as pre-conception preparation, male and female fertility factors, the impacts of lifestyle, diet, stress, and habits like s*oking, as well as accurate methods for tracking ovulation. The conversation offers practical, stress-free guidance on when couples should consult a doctor versus when to rely on natural processes.