Mumbai’s Secret History Revealed | Part 2 | Bharat Gothoskar | TATS with Omkar & Shardul

1760 ते 1857 या काळात मुंबईने एका छोट्या व्यापारी वसाहतीपासून नवीन भारताला दिशा देणाऱ्या शहरापर्यंतचा प्रवास कसा केला? या भागात भरत गोठोस्कर यांच्यासोबत आपण व्यापारामुळे झालेली आर्थिक उलथापालथ, शिक्षणसंस्थांची स्थापना, वृत्तपत्रांचा उदय, समाजसुधारणा, रेल्वे, नाटक, आणि स्वातंत्र्याच्या विचारांची पहिली ठिणगी यांचा मागोवा घेतो. मुंबईचा इतिहास, मराठ्यांचे योगदान आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीतील या शहराची निर्णायक भूमिका जाणून घेण्यासाठी हा भाग नक्की पाहा.How did Mumbai transform from a small trading settlement into one of the most influential cities in India between 1760 and 1857? In this episode, Bharat Gothoskar explores the rise of the trade, the birth of modern education, newspapers, social reform movements, railways, theatre, and the early ideas that eventually fueled India's freedom movement. Discover the untold history of Mumbai and the pivotal role it played in shaping modern India.