How Mumbai Became a Global City? | Part 3 |Bharat Gothoskar | TATS with Omkar & Shardul

मुंबई शहर आज आपल्याला जसं दिसतं, तसं ते कशा प्रकारे विकसित झालं? १८६० ते १९१४ या कालखंडात मुंबईने अनेक मोठे बदल पाहिले. अमेरिकेतील यादवी युद्धाचा मुंबईच्या कापूस व्यापारावर झालेला परिणाम, शहरात उभ्या राहिलेल्या भव्य इमारती आणि प्लेगच्या साथीनंतर शहराचे झालेले सुनियोजित पुनर्वसन या सर्वांची रंजक माहिती आपण या भागात घेणार आहोत. तसेच, भारतातील पहिली कामगार चळवळ, स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेला लढा आणि आपल्या लाडक्या चित्रपटसृष्टीची सुरुवात कशी झाली, हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया.How did Mumbai transform into the city we see today? Between 1860 and 1914, the city underwent massive changes that shaped its future. In this episode, we explore how the American Civil W*r boosted Mumbai's cotton trade and led to the construction of iconic historic landmarks. We also cover the origins of India’s labor movement, the city's redesign after the plague, and the humble beginnings of the Indian film industry. Join us as we dive into the fascinating history and the remarkable events that made Mumbai the city it is today.