बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा आणि वादग्रस्त अध्याय म्हणजे आणीबाणीला दिलेला पाठिंबा. इंदिरा गांधींच्या काँग्रेससोबतची जवळीक, १९७७ आणि १९७८ मधील निवडणुकीतील पराभव, शिवाजी पार्कवरील राजीनाम्याचा भावनिक प्रसंग आणि त्यानंतर शिवसेनेने घेतलेली हिंदुत्वाची वाटचाल, या सगळ्याने पक्षाचं राजकारण बदललं. एकेकाळी काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या शिवसेनेने पुढे काँग्रेसशी संबंध तोडत भाजपसोबत हिंदुत्वाच्या राजकारणाची आघाडी कशी उभी केली? बाळासाहेबांच्या एका निर्धाराने शिवसेनेचं पुढचं राजकीय भविष्य कसं घडलं? जाणून घ्या या पॉडकास्टमध्ये शिवसेनेच्या राजकीय प्रवासाची ही महत्त्वाची कहाणी.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Emergency 1975, Indira Gandhi, Congress, Maharashtra Politics, Shiv Sena History, Hindutva Politics, Shivaji Park, Indian Politics
[00:00:01] एक चित्र तुमचे डोला समरू भकरा, हजारो शिवसैनिकानी खचा खच भरलेल शिवाजी पार्क, स्टेजवर उभ्याहेत, बाला साहेब ठाकरे, हणि आचानक, थे खिशातून एक कागत बहर कारतात, तो कागत महन जे, शिवसेना प्रमुखपदाचा राजी नामा, क्ष
[00:00:33] अचा गुषणानी शिवाजी पार्क दनानून जात, पड़ प्रश्णासा आहे, आशी वेल बाला साहेबान वर आलीच का? आज, जा बाला साहेबानना हिंदूत्वाच सर्वात मोठ प्रतीक मानल जात, तेच बाला साहेब एकेकाली इंदीरा गांधीन चा कॉंग्रेस चा
[00:00:51] बाजुने का उभेराहिले होते? आणी बाणिला त्यानी पाठिमबा का दिला? आणी त्या एका निरनया मुले शिवासेनेला तबल दाहा वर्शांची राजकीय किम्मत का मोजावी लागली? जानून ज्युआ, आच्या सरकार नामाचा राजकारन या पॉड़कास्ट मध
[00:01:09] नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर आणी आज तुमाला सांगनारे, बालासाहिब ठाकरेंचा आयुशातिल सर्वात वादग्रस्त राजकीय निरनयाची गोष्ट 25 जून, एककोणिशिप अंचा हत्तर भारतीय लोकशाहीचा इतिहासातिल काला दिवस
[00:01:27] रातो रात देशात आनिबाणी लागुजाली, विरोधी पक्षांचे नेते तुरूंगाद, वृत्त पतरानवर सेंसर्शिप, लोकशाहीवर निर्बंध, संपुर्ण देश दोन भागात विभाग लागेला, एक आवाजुला इंदिरा गांधी आणी दुसरे आवाजु
[00:01:57] देशाला कठोर नित्रुत्वाची गरजाहे, लुकशाही पेक्षाट थोकशाही वर्माजा विश्वासा हे, ए वाक्य ते वारोंवार बोलाईचे, त्यान्ना वाटल, आनि बाणी मुले देशात शिस्त येल, पन राजकार्णा जनतेचा निकाल हा कोंड त्याही नेत्या
[00:02:25] आले आनि जनतेने कॉंग्रेस सोवत उभ्या असलेले प्रत्तेक पक्षाकडे संशयान पाहेला सुर्वात केली, या मधे शिवसे नाही होती, यास निर्णयाची किम्मच शिवसेनेला मोजावी लागली, एकोनिशे सत्यात तरचा लोकसभा निवड़नुकीत बाला साहे उ प्रचारात उतरले, सभान मागून सभागेतले, पड़ निकाल उल्टाच लागला आणि कॉंग्रेस सा आहिती हासिक पराभाव जाला
[00:02:51] जनता पक्षाचा वादलात शिवसेना ही उडुन गिली, उड़चाच वर्षी मनजी एकोनिशे अठ्यात तरची महाराष्ट्र विधान सभानी वड़नुक लागली शिवसेना आणि कॉंग्रेस एकतर आले, पड़ निकालाला त्याच शिवसेनेच खातच उगडला नाही, एक कही आमदार नाही मुंबईचा रस्त्यावर वाघा सार्खी डरकाली फोड़नारा पक्ष विधान सभेत शुन्यावर हुता
[00:03:16] धक्का इथेच थामला नाही, मुंबई महापालीके तही शिवसेनेची ताकद को सली, 40 नगर सेवकान वरून आकडा थेट 21 वराला, पक्षाच सग अस्तित्वच धुक्याताला हुता आणि मग तो एक आईतिहासिक दिवस उजाडला शिवाजी पार्कच स्टेडियम हजारो शिवसेनीकानी खचाखच भरला हुता अत्यंत भावनिक वातावरन हुता
[00:03:41] बाला साहेब बोलायला उभिराहिले आणि त्यानी खेशातून थेट राजीनामेच स्पत्र काढ़ला पणाले मी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देतो एक अच गोंधल उडाला कार्य करते रडू लागले आने कानी स्टेज गडे दाव गेतली साहेब तुम्हे आमाला सोडून जाउशकत नाहीं अशा घोशनानी शिवाजी पार्क दनानून निगाले शिवती शिवसेनी कांचा अगरहा पुढे बाला साहेब जोकले
[00:04:07] राजीनामा फाडला गेला आने त्याच दिवशी शिवसेना पुन्हा उभी करायची शपद घेतली हा प्रसंग शिवसेने चा इतिहा सातील सर्वाद भावनिक शणान पैकी एक मानला जातो एकुणिशे आइशी मथे पुन्हा शिवसेना कॉंग्रेस जवलीक वाडली त्या निवडनुकीत एक ही जागा न लढता शिवसेना कॉंग्रेस बरुबर विधान सभा निवडनुक लढली जनता पक्षाचा दारून पराभावव जाला त्याना अउग्या 17 जागा मिलाले
[00:04:35] तर तब्बल 166 जागा जिंकून कॉंग्रेस ने सत्ते दंदणित कमबैक केले शरत पवार्यांचा समाजवादी कॉंग्रेस ने 47 जागा जिंकले या निवडनुकी नंतर कॉंग्रेस ने दिलेला शब्द पालत मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणी वामनराव महाडीक याना विधान परिशदेवर संधी ही दिली पन ही जवलीक भार काल टिकली नाही बाला साहेबानना एक मोठा राजकिय धड़ा मिलाला
[00:05:02] कॉंग्रेस सोबत राहून शिवसेना वाधनार नाही हे त्यानना उमगल एकोनिशे बैंशी मधे त्याननी कॉंग्रेसी संबंध तोडले आण एकोनिशी चवराइशी नंतर शिवसेनेने हिंदू त्वाचा जहेंडा हातात घितला धिवन्डी दंगलीनंतर हा मुद्धा आनकी आक्रमग जहला उड़े भाजप सोबत यूती जहली आणि महाराष्ट्राचा राजकारनात एक नव समीकर्ण जयन्मालाल
[00:05:25] आज लोक शिवसेनेला हिंदू त्वाशी जोडतात पन भार कमी लोकानना महित्या है कि हिंदू त्वाचा हा प्रवास सुरू होन्या पुर्वी शिवसेना कॉंग्रेस्चा सावलितु भी होती आणि बाणिला दिलेला पाठिम्बा निवन्नुकान मधिल पराभव शिवाजी पार्कवरिल राजिनामा आणि त्यानंतरचा हिंदू त्वाचा मार्ग या सगयनीच शिवसेनीचा पुर्चा राजकारन घडवला
[00:05:48] कधी-कधी राजकारनात सर्वात मोठा पराभवच सर्वात मोठ्या पुनरा गमानाची सुर्वाट ठरतो तुम्हाला हा पॉर्कास्ट कसा वाटला आमाला नक्की इथे कमेंट करून सांगा या पॉड़कास्स साथी माहिती संकलन आणी संहीता लेखन केले होता प्रदी पेंधारे आणी रुशिकेश नलगुणे आन्नी लुकरज भीटुया अशाचे का नवीन राजकीय विशेया बरुबर तो फरिंत आईकत रहा सरकार नामाचा पॉड़कास्ट राजकारण


