रोजची सकाळ जेव्हा घड्याळापेक्षा वेगाने धावत असते, तेव्हा हे आंघोळीचे लाड कसे पुरवायचे? ऐकू या निसर्गोपचार काय म्हणतो ते. 

आंघोळ कधी करायची, पाणी थंड की गरम, ते का, साबण लावायचा का, कोणता, किती वेळ आंघोळ करायची, व्यायाम, झोप, आंघोळ यांचा काय संबंध आहे, आजारपणात आंघोळ करावी का... या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या स्नानपुराणात. 

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. 

https://www.facebook.com/vidula.tokekar

https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

 

#bath,#naturopathy,#आंघोळ,#जलोपचार,#hydrotherapy,#shrutkeerti,#Prakruti,#translationpanacea,