सबटायटल्स करताना Making Subtitles

सबटायटल्स करताना Making Subtitles

How to make subtitles explained in Marathi language

 सिनेमाशी संबंधित काहीही काम करायचं म्हटलं की भलतंच ग्लॅमरस वाटायला लागतं. सबटायटल्स हा त्यातल्या त्यात एकट्यानं करता येण्यासारखा प्रकार. पडद्यावर आपलं नाव झळकवणारा. सबटायटल्स लिहिणं आकर्षक आणि सोपं वाटणारं. त्यातली कला, आव्हान आणि तंत्र यांची तोंडओळख या एपिसोडमध्ये करून घेऊ या.

ट्रान्सलेशनपॅनाशियामध्ये सबटायटल्स करण्याचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर careers@panaceabpo.co.in ला मेल लिहा, किंवा https://www.facebook.com/translationpanacea या आमच्या फेसबुक पेजवर कळवा. 

Making subtitles seems easy and glamorous. It is equally challenging, creative and painstaking. Let's learn about its art, challanges and technique in this episode. 

If you are interested in learning about it in TranslationPanacea trainings, write to careers@panaceabpo.co.in or on our facebook page https://www.facebook.com/translationpanacea

 

#subtitles, #Marathicinema, #translationPanacea, #anuswad, #screentranslation, #videotranslation,