भायखळा ते बँकॉक या उज्ज्वला बर्वे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तकाचं रसग्रहण. अनुवादाच्या दृष्टीने या पुस्तकाची वैशिष्ट्यं, भाषा, प्रयोग, बलस्थानं यांच्याबद्दल गप्पा मारणारा हा अनुस्वादचा पहिला भाग. याचं सुंदर कव्हर तयार केलं आहे स्मिता देशपांडे, वामा डिझाइन्स, नाशिक यांनी. आणि याचं संगीत मिलिंद तुळाणकर, जलतरंग वादक यांनी उपलब्ध करून दिलं आहे.  ऐका आणि हा भाग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला आणखी कोणत्या अनुवादांचं रसग्रहण ऐकायला आवडेल तेही कळवा.  

अनुस्वाद : आस्वाद अनुवादाचा!    लाइक करा,  शेअर करा, सबस्क्राइब करा.