मेकअपपासून मनीमॅटर्सपर्यंत महिलांविषयक सगळ्या गोष्टी ऐकता येतील, सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये. एखाद्या लाडक्या अभिनेत्रीचा प्रवास असेल नाहीतर उद्योजिकेचा संघर्ष, नवं करिअर असेल किंवा एखादं साहस, कधी नातेसंबंधांविषयीचा सल्ला... सगळंच ऐकता येईल सकाळ तनिष्का पॉडकास्ट या व्यासपीठावरून.