EP 7 : मूर्ती आणि मेकॅनिक्स दोन्हीत रस असणारी भूपाली निसळ

इंजिनीअर तर अनेकजणी होतात पण त्या ज्ञानाचा वापर करून कारखाना उघडणाऱ्या फार कमी असतात. नगरची भूपाली निसळ त्यातलीच एक. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या या मुलीचा मूर्तीशास्त्राचा अभ्याससुद्धा आहे, इतकंच नव्हे तर त्याविषयी दोन पुस्तकंही प्रकाशित झालीयेत. हे कमी की काय म्हणून ती तबला विशारद आहे आणि सामाजिक कामातही पुढे असते... नगरच्या भूपाली निसळचा हा बहुरंगी, बहुढंगी प्रवास ऐका, सकाळ पॉडकास्टमध्ये... संवाद साधला आहे, स्वाती केतकर-पंडित हिने