Podcast Parichay Marathi

Podcast Parichay Marathi

श्रुतकीर्ती पॉडकास्टच्या आधीच्या भागात पॉडकास्ट हा शब्द तुम्ही ऐकला. पॉडकास्ट या शब्दामागची संकल्पना नेमकी काय, पॉडकास्ट हे माध्यम नेमकं कसं आहे, त्याची ताकद काय, त्याची रूपं किती, त्याचा उपयोग काय हे प्रश्न कदाचित तुमच्या मनात आले असतील. त्यांची...
श्रुतकीर्ती पॉडकास्टच्या आधीच्या भागात पॉडकास्ट हा शब्द तुम्ही ऐकला. पॉडकास्ट या शब्दामागची संकल्पना नेमकी काय, पॉडकास्ट हे माध्यम नेमकं कसं आहे, त्याची ताकद काय, त्याची रूपं किती, त्याचा उपयोग काय हे प्रश्न कदाचित तुमच्या मनात आले असतील. त्यांची उत्तरं देणारा हा भाग – पॉडकास्ट परिचय
पॉडकास्ट या माध्यमाबद्दल या भागात श्रुतकीर्तीच्या संस्थापक उज्ज्वला बर्वे (https://www.linkedin.com/in/ujjwala-barve-25387518/) यांच्याशी संवाद साधला आहे अंकिता आपटे यांनी. उज्ज्वला बर्वे माध्यमतज्ञ आहेत. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी आणि नभोवाणी या तिन्ही माध्यमांमध्ये कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. पॉडकास्ट या आधुनिक आणि प्रभावी माध्यमाबद्दल त्या माहिती देत आहेत पॉडकास्टच्याच माध्यमातून.
श्रुतकीर्ती निर्मितीच्या मदतीने तुमचा पॉडकास्ट कसा अद्वितीय आणि परिणामकारक होतो हे जाणून घेण्यासाठी 9975579562 या क्रमांकावर मेसेज किंवा व्हॉट्सॲप करा. कारण, ‘श्रवणीय ते विश्वसनीय!’
audiomarketing,podcastindia,shrutkeerti,shrutkirti,whatispodcast,