शाळेत झोपेचा तास असावा का?| Power napping in schools| Agri Unplugged
Shet MarketMay 28, 202300:08:37

शाळेत झोपेचा तास असावा का?| Power napping in schools| Agri Unplugged

मुलांच्या मागणीनुसार पहिलीच्या वर्गात दुपारी झोपेचा तास सुरु झाला. जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं मुलं शांतपणे झोपी जातात. रिलॅक्स होतात. उठायचं, चेहऱ्यावर पाणी मारायचं, पाणी पिऊन मस्तपैकी फ्रेश होऊन वर्गात येऊन बसायचं. या तासाचा चांगला परिणाम दिसून आला.

As per the demand of the children, power napping hour started in the first class. Children, after having lunch, sleep for 10 to 15 minutes. They feel relaxed, refreshed and energetic. This experiment showed a good result.

AUTHOR NAME: Bhausaheb Chaskar