भुईमुगाच्या शेंगांची ही खासियत ठाऊक आहे का? |Groundnut is wonder nut| Agri Unplugged
Shet MarketMarch 26, 2023x
14
00:07:537.26 MB

भुईमुगाच्या शेंगांची ही खासियत ठाऊक आहे का? |Groundnut is wonder nut| Agri Unplugged

भुईमूग हे सोयाबीनप्रमाणेच फाबेसी कुटुंबातील एक जागतिक महत्त्वाचे पीक असून त्याची लागवड मुख्यतः खाद्यतेलासाठी केली जाते. या वनस्पतीच्या शेंगा जमिनीखाली लागत असल्याने तिच्या नावात भुई हा शब्द वापरला गेला आहे. जमिनीखाली शेंगा किंवा फळे धारण करणा-या इतरही काही वनस्पती आहेत, पण एक पीक म्हणून लागवड केल्या जाणा-या वनस्पतींपैकी जमिनीखाली फळे असलेली भुइमूग ही एकमेव वनस्पती आहे. 

AUTHOR NAME: डॉ. आनंद कर्वे