इझ्रायल आणि हमास यांच्यात सायबर युद्धही सुरु झालं आहे.दोनच दिवसांपूर्वी इझ्राएल मधील द जेरुसलेम पोस्ट न्यूज एजन्सीची यंत्रणा हॅक करण्यात आली आहे.
त्यांची बेवसाईट सायबर हल्ल्यांमुळे क्रॅश झाली. हमासला पाठिंबा देणाऱ्या हॅकर्स कडून हे हल्ले होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुळात सायबर हल्ले म्हणजे नक्की काय? हे सायबर युद्ध घडतंय तरी कसं ? या हल्य्यापासून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यातून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो?
सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:
सायबर मैत्र 9307474960