Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार, आले दर | Agrowon| ॲग्रोवन
Shet MarketApril 27, 202400:03:07

Cotton, Soybean Market: कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, तूर बाजार, आले दर | Agrowon| ॲग्रोवन

 नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात मोठे चढ उतार दिसत असतात. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello fellow farmers, welcome to Agrowon. On the weekend, the agricultural commodity market sees major ups and downs. Today we are going to take information about five important developments in the agricultural market from the agricultural market bulletin so that the farmers know about the happenings in the agricultural market.