जगभरात रोज जवळपास २.३ बिलियन फोटो घेतले जातात.
त्यातले ४ टक्के म्हणजे ९२ मिलियन फक्त सेल्फीज असतात.
काय आहे सेल्फी मागची मानसिकता?
सेल्फी काढण्याचं खरंच व्यसन लागू शकतं का?
स्वतःचे सतत फोटो काढणं हा कुठला आजार असू शकतो का?
सतत सेल्फीचा मोह टाळायचा आहे?
माहित करून घ्यायचं आहे? मग स्क्रीन टाइम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका.
पॉडकास्ट शेअर करा. सबस्क्राईब करा.
ऐकत राहा, स्क्रीन टाइम विथ मुक्ता
powered by, सायबर Maitra-center for cyber, digital and psychosocial health.
A Joint initiative by Adhishthan and Gry Foundation.
सायबर मैत्र संपर्क: ९३०७४७४९६०
contactmaitra@gmail.com