"राज"कारण " RajkaranMay 19, 2023x
42
00:06:205.83 MB

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शाहिरांचं योगदान (Contribution of Shahirs in Sanyukta Maharashtra Movement)

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत हुतात्त्म्यांचं जसं मोठं योगदान होतं…तसंच साहित्यिक आणि शाहिरांचही होतं…आज जाणून घेऊयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी…