SARKARNAMA PODCAST | बंदूक ते शेती एक सत्यातलं परिवर्तन | Success Story of Water Conservation in Rajasthan

SARKARNAMA PODCAST | बंदूक ते शेती एक सत्यातलं परिवर्तन | Success Story of Water Conservation in Rajasthan

एकेकाळी दरोडे घालणारे....बंदुकीच्या जोरावर दहशत पसरवणारे हात जलसंधारणाचं काम करायला लागले आणि राजस्थानातल्या त्या परिसराचं रुपडंच पालटलं....एकेकाळी एनकाऊंटरच्या भितीनं लपणारे चेहेरे आता गावातला विकास दाखवायला समोर येतात....या परिवर्तनाची ही कहाणी