साडेतीन हजार रुपये पगार घेणाऱ्या नीरव मोदीची गोष्ट | Interesting Journey of Fugitive Neerav Modi
"राज"कारण " RajkaranDecember 16, 2022x
23
00:13:0712.05 MB

साडेतीन हजार रुपये पगार घेणाऱ्या नीरव मोदीची गोष्ट | Interesting Journey of Fugitive Neerav Modi

 नीरव मोदी… हिऱ्यांसाठी हे नाव जगभर ओळखलं जातं. बातम्यांमध्ये गाजणारा हा माणूस आज फरार असल्याचं म्हणतात. पण या माणसाचा प्रवास ४० वर्षांपूर्वी सुरु झाला होता. ही सुरुवात झाली होती भारतातूनच