RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं
"राज"कारण " RajkaranSeptember 11, 202600:10:38

RAJ'KARAN PODCAST : एका मराठी माणसाच्या हाकेवर पंजाबमध्ये 1 लाख शेतकरी जमले... राज्यपालांना 6 दिवसं घरातचं अडकवून ठेवलं होतं

स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या घेरावाने तर देशाचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास एक लाख हिंदू-शीख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि सहा दिवस राजभवनाचा घेराव सुरू राहिला. राज्यपालांनी गुपचूप बाहेर पडल्यावर निर्माण झालेला तणाव शरद जोशींनी शांततेने हाताळला. शेतकरी संघटनेपासून राज्यसभा खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि अत्यंत साधं वैयक्तिक आयुष्य या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Sharad Joshi, Sharad Joshi Farmer Leader, Shetkari Sanghatana, Punjab Farmers Protest, Chandigarh Raj Bhavan Protest, Maharashtra Farmer Movement, Sharad Joshi Biography, Indian Farmer Movement, Farmers Protest History, Sharad Joshi Politics

स्वित्झर्लंडमधलं आरामदायी आयुष्य सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भारतात परतलेले शरद जोशी पुढे देशातील मोठे शेतकरी नेते बनले. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी कांदा, ऊस आणि वीज दराच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनं उभी केली. 1984 मध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांसोबत चंदीगडच्या राजभवनाला घातलेल्या घेरावाने तर देशाचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास एक लाख हिंदू-शीख शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आणि सहा दिवस राजभवनाचा घेराव सुरू राहिला. राज्यपालांनी गुपचूप बाहेर पडल्यावर निर्माण झालेला तणाव शरद जोशींनी शांततेने हाताळला. शेतकरी संघटनेपासून राज्यसभा खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि अत्यंत साधं वैयक्तिक आयुष्य या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया.


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Sharad Joshi, Sharad Joshi Farmer Leader, Shetkari Sanghatana, Punjab Farmers Protest, Chandigarh Raj Bhavan Protest, Maharashtra Farmer Movement, Sharad Joshi Biography, Indian Farmer Movement, Farmers Protest History, Sharad Joshi Politics

[00:00:01] आच्चा कालात, महराष्ट्रा बाहर जावन एका द्या मराठी नेत्याने लाखो शेतकर्याना एका मुद्यावर एकत्र अण्न इस मोठी गोश्ट वाटेल, पनेकुनिश्यत सवरैशी मदे, शरत जोशी नवाचा एका मराठी शेतकरी नेत्याने एक करून दाखवल होत, वि

[00:00:30] आधीत संवेदन चील होत, अशा परिस्तिदित एका मराठी नेत्याने पंजाब मदल्या शेतकर्याना सोबद्यों थेट राजभवनाला घेराव गातला होता, या मुळे सहा दिवस राजजपाल राजभवनात अज अडकुन पडले होते, नेमक काई जहल होत पंजाब मद आणि शरत जोशी यानी हे कसा जम्मूनानल होत, अवया सरकार नामाचा आच्चा राजकारन पॉल्डकास मदे

[00:00:55] 3 सप्टेंबर 21.35 रोजी, सातारै जन्मलेले शरत जोशी अभ्यासात अत्यांत हुशार होते, कॉमर्स शिक्षन घेतल्यान अंतर त्यानी सरकारी नोकरी केली, पुडे फ्रांस सरकार्ची स्कॉलर्शिप मे आली, आणि त्यान अंतर त्यांचा प्रवास थेट युरोप प

[00:01:14] पोचला, आकरा में 118 रोजी, त्यानना स्विजरलेंड मदील बर्न यते संयुक्त राष्ट्रांची सम्मंदीत युनिवर्सल पोस्टल युनियन मदे नोकरी मे आली, मन्जे आयुश्य व्यवस्थिक सेठ होत, परदेशात नोकरी, सांगल उत्पन्न आणी सुखाचा आय

[00:01:44] पुट होते याचा त्यानी अभ्यास केला, आखेर त्यानी मोठा निर्णै गेतला, स्विजरलेंड मधील आरामदाई नोकरी सोडून ते भारतात परतले, केक में 116 रोजी भारतात आल्यानंतर त्यानी मुंबई पुणयाद फ्लाट इवा व्यवसाय करने आयवजी, चाक

[00:02:14] हामबे ठान मदे त्यानी शेती सुरूकेली, काकडीचा चांगल पी काल, माल गेउन ते साकंचा बाजाराद केले, पड माल विकल्यानंतर त्यान्चा हाताद जे आल, त्याने त्याना धक्का बसला पहतूक, हमाली, धलाली याज सगयाचा खर्च काडले नंतर काकडी विकून मेलेले पैशान पेक्षा खर्च जास्त चाला होता आणी इथून तेंचा मनात एक मुलभूत प्रश्ण उभारायला

[00:02:41] जगातला प्रत्यक कारखांदार आपले वस्तुची किम्मत थरोतो मक शेतकरी आपल्या मालाची किम्मत काठर उशकत नाही याज प्रश्णातुन शेतकरी संगडनेची बीजर रोली गेली आठ अगस्ट एकुनीचे एकुनेची रोजी शरत जोशी यंचा नेतरुत्वात शेतकरी संगडनेची स्थापना शाली

[00:03:01] गाव गावी फिरुन ते शेतकरी दोर्ण संगडनेची गोषना केली आणी कही कालात च या चलवलीचा आवाज महराष्ट भर पोचला एकुनीची आइंशी मधे कांड्याचे भाव पडले शरत जोशीननी चाकन ते मुंबई लांग मार्ची घोषना केली

[00:03:29] 27 जानेवरीलाच साकन मधे शेतकरी आनी रस्ते रोखुन धरले ए महराष्टातील पहलिया मोठ्या रास्ता रोको आंदोलना पेकी एक ठरले जोशीनना आटक जाली यानी उपोशन सुरूकेल या आंदोलनाचा धबावा मुले कांदा निर्याती वरील बंदी उठवन्याताली आनी नाफेडला कांदा खरेदीचे आदेश देन्याताले या विजयाननतर शेतकरान आपले संगटी ताकदीची जानी जाली

[00:03:57] या नंतर त्यानी उसाचा प्रश्नावर मोर्चा वालवला दा नोवेंबर एकोणिश्य आइशी रोजी उस आंदोलन सुरू जाल रावसाहेब मोरे, प्रललात कराड आणी शरत जोशी, अशी त्रिमूर्ती या आंदोलनाचा नेतरुत्व करत होती रस्ते आडवले गेले, रेल्वे रुलान वर शेतकरी बसले, पस्ची महराष्टातिल साखर कारखाने बंदपडले, पोलिसांचा लाठी मार जाला, काई धिकानी गोलिवार जाला, आणी शेतकर्यांचा जीव ही गेला

[00:04:26] या आंदोलना दर्म्यान तब बल 31,000 शेतकर्यांचा अटक जाली, आंदोलनाचा दबाव इतका वाढ़ला की दिल्ली पर्यंत त्याची चर्चा पोसली, आणी शेवटी शेतकर्यांचा उसा साथी प्रती टन 300 रुपयांचा भाव म्याला, पन शरत जोसिनचा आंदोलना�

[00:04:47] बाकी होती, एकोनिश्यत सावराइंशी मधे पंजाब मधे शेती साथी लागनार्या विजेचा वाढत्या दराचा आणी अनियमीत वीच पुरावठयाचा प्रश्न अईरणी वराला, चरत जोसिननी पंजाब मधिल शेतकरी नेते घुपिंदर सिंग मान यांचा सोबत आ

[00:05:15] अकराशे शेतकरी स्वताहाचा खर्चाने चंदिगडला पोचले, वर्ध्यातील 9 तरुन तर सलक 13 दिवस साइकल सालवत जवल पास 15 किलोमेटरचा प्रवास करून चंदिगडला पोचले चंदिगडचा परेड ग्राउंडवर जवल पास एक लाक हिंदू आणी शीक शेतकरी जमाजाले तितुन राज बहुना कडे मोर्चा निखाला प्रशासनाने रस्ते लोखंडी जायानी बंद केले होते

[00:05:41] केंद्रिय सुरक्षा दलांचे सुमारे 15,000 जवान तैनात करनाताले होते पंजाब मदे राश्क्रपती राजवट असल्या मुले राजजपाल B.D. पांडे हेच राज्याचे प्रमुक पशासक होते परिस्तिती नियंत्रना बायर जाउने मुणुन राज्यापालानी शरत जोशी आणी भुपिंदर सिंग मान यानना चर्चे साथी राजववनात बोलावल चर्चा जाली पंड तोडगा निधाला नाही मात्र राज्यापालानी एक आश्वासन दिल

[00:06:10] आंदोलानाचा निर्णै होई परेंत आपन राज्यापालान सोडणार नाही पंड साउथ्या दिशी पहाटे राज्यापाल बीडी पांडे आंदोलाकाना ओंती ही कलपना न देता गुपचुप राज्यापालाना तून पाहर पडले सकायाट चा रेडियो चा बातमयन मदून शेतकर्याना ही बातमी समसली आणि वातावरं पेटल शेतकर्यानी सुरक्षा जाया तोड़न्याचा प्रेतन सुरू केला

[00:06:36] कदी ही हिउसाचार हूँ शक्तो अशी परिस्थली निर्मान जाली याच्क्षणी शरत जोशी माईक समोराले यानी संतप्त शेतकर्यानना शांत करत सांगितल राज्यपाल जर उंदरासार खे गुपचुब बेलातुन बाहर पडले अस्तील तर आपन कही मांजर नही आपले लाहा उंदिर मांजराचा खेल खेलाईचा नही राज्यपालानी शब्द पालला नही पन आपन आपली पातली सोडाईची नही

[00:07:05] असा संदेश चोशिन्नी दिला त्यानचा या आवाहना मुले परिस्थिती शांत जाली शेतकर्यानी राजभावनाचा घेराव सुरुस्ठेवला राजभावनाचा बाहेर त्यानी अक्षर शहा एक तातपुर्त शहर उभकेला होता किसान नगर शेतकर्यानी जोप्डया उभारल्या प्रत्येक जोप्डी वर घराचा नंबर आणी टेलिफोन नंबर लहिला

[00:07:28] आस पासचा शीक गावान मदून दररोज ट्रैक्टर मदून दूद, भाजी पाला आणी अन्य यव लागला मंजे धार्मिक तनावाने पेटलेल्या पंजाब मधे हिंदु आणी शीक शेतकरी एका आर्थिक प्रष्णा साथी खांद्याला खांदालाउन उभे होते सहा दिवस हा राजभावनाचा घेराव सुरू रहला अकेर पंजाब सरकारला माघार घ्यावी लागली

[00:07:53] शेतकर्यांचा माघ्णयांचा अभ्यास करने साथी डॉक्टर एसेस जोल यांचा अध्यक्षते खाली समिती नेम्नेताली हा फक्त विजेचा दराचा लढ़ा नवता हा लढ़ा होता शेतकरी आर्थिक प्रश्नावर धर्माचा भिंती ओलांडून एकत्र यव शक्तो ए दाखाउन्याचा पंड महाराश्रादू निगालेला नेता पंजाब मधे इतका मोठा कसा जाला तर शरत जोशिंग ची ताकद पक्त आंदोलनात नवती

[00:08:22] तैंची ताकद तैंचा विचारां मदे होती शेतकरीयला दया नको त्याला त्याचा मालाचा योग्यब भाव हावा याँच विचारा साथी त्यानी आयुष्य भर संगर्ष केला पुडे तैनी राजकारनात प्रवेश केला, स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली एंडियेला पाठिमबा दिला आणी 2004 मधे भाजबः शिवसेना युतीचा पाठिमब्याने ते राज्यसभेवर बिन विरोध गेले

[00:08:50] पन राजकिय पद म्याल मनुन तैंस जीवन बदलल नाही, राज्यसभेचा कारेकाय संपल्यान अंतर ते पुण्याला परतले चानी शेदकरें साथी हजारो लाखो लोक रस्त्यावर आणले, जैंचा एका हाकेवर चंदिगड मधे एक लाख शेदकरी जमाजाले जाननी राजभवनाला सहा दिवस घेराव घातला, त्या शरस जोशिंच स्वताःच आयुष मात्र अत्यनत साधर आहिला

[00:09:17] स्टी बस ने प्रवास, लोकल अनी ट्रेन ने प्रवास, कधी रेलवे प्लैटफॉर्म वर जोपण, आर्थिक अडचनीन मुले घरातील वस्तू विक्णेची वे टैंचा वराली पन शेदकरें साथी लड़ताना त्यानी कधीच मागे वढ़ुन पहल नाहि 12 डिसेंबर 2015 रोजी, पुन्यात वयाचा 58 वर्षी चरत जोशिंचा निधन जाला

[00:09:41] पन कैंचा आयुष्याचा हा एक किस्सा आज ही सांकतो कि नेता मोठा होन्या साथी मोठा पद लागत नही एका द्या मानसाचा प्रश्णाला स्वताहाचा प्रश्ण मानून त्या साथी शेवट परेंत लड़न्याची ताकत लागते स्विजरलन मदल आरामदाई आयुष्या सोडून आमबे ठांचा मातीत पुतरलेला आ मराठी मानूस माराष्टातिल साकर समराटानना आवान देतो

[00:10:07] 31,000 शेतकर्याँचा अटके परेंत अंदोलन नेतो आणि पुढे, 1000 किलोमेटर दूर पंजाब मदे जाउन एक लाग शेतकरयाँ सोबत राजभवनाला घेराव खालतो मनुनत शरत जोशिनची कहाणी केवल एका शेतकरी नेत्याची कहाणी नाही तरीका मराठी मांसानी दिल्ली पासून चंदिगड परेंत सत्य चा व्यवस्थेला दिलिल्या धक्याची कहाणी आहे