Is your ego or personality defects coming in the way of your success and spiritual growth? In this special unreleased part from the original podcast episode, Tejal Patrikar Tai—Music Coordinator at Maharshi Adhyatma Vishwavidyalaya—guides us on the process of 'Eradication of Personality Defects and Ego'. She explains how subtle, hidden ego in anyone—whether an artist or a professional—causes a person's downfall, and how one can break free from it to achieve inner and outer purity & success तुमच्या यशाच्या आणि आत्मिक शांततेच्या आड तुमचा अहंकार किंवा स्वभावदोष तर येत नाहीत ना? आज ग्रंथप्रेमीच्या विशेष पॉडकास्ट भागात 'स्वभावदोष व अहंकार निर्मूलन' प्रक्रिया तसेच कलाकार असो वा कोणताही व्यावसायिक, मनात दडलेला सूक्ष्म अहंकार कसा माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरतो आणि त्यातून बाहेर पडून अंतर्बाह्य शुद्धता कशी मिळवायची, यावर संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या तेजल पात्रीकरताई यांनी मार्गदर्शन केले आहे.


