गेल्या काही वर्षांत अनेक राज्यपाल भाजपेतर पक्षांची सत्ता असेल तिथं राज्य सरकारचे राजकीय प्रतिस्पर्धी असल्याच्या थाटात वागताहेत....यातून घटनात्मक मूल्यांचा मुद्दा तयार होतो. तसा तो अलीकडे तामिळनाडूचे राज्यपाल एन. रवी यांनी एका मंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याविना काढून टाकण्याचा जो निर्णय घेतला त्यातून तयार झालाय