का हुकली होती पृथ्वीराज चव्हाणांची मंत्रीपदाची संधी
"राज"कारण " RajkaranOctober 21, 2022x
15
00:06:386.11 MB

का हुकली होती पृथ्वीराज चव्हाणांची मंत्रीपदाची संधी

उच्चशिक्षित तरुण नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव 1991 मध्येच पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळाच्या यादीत घेतलं जात होतं…मात्र त्यावेळी असं काही घडलं की ज्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांची मंत्रीपदाची संधी हुकली…