गोंधळलेला हुकूमशहा (Pakistan General Musharraf A Confused Dictator
"राज"कारण " RajkaranFebruary 17, 2023x
32
00:16:3615.23 MB

गोंधळलेला हुकूमशहा (Pakistan General Musharraf A Confused Dictator

कारगिलमध्ये घुसखोरी करुन भारतीय भूभाग ताब्यात घेण्याचं शडयंत्र ज्यांनी रचलं होतं ते पाकिस्तानचे लष्करशहा जनरल मुशर्रफ नुकतेच निर्वतले..काय होतं हे व्यक्तिमत्त्व आणि या व्यक्तीमत्त्वाचे भारतीय राजकारणावर काय झाले परिणाम....