चिन्हं गेलं पक्षही गेला…पुढं काय?.... (Shivsena Uddhav Thackeray verses Ekanath Shinde What Next)
"राज"कारण " RajkaranMarch 03, 2023x
34
00:16:4715.41 MB

चिन्हं गेलं पक्षही गेला…पुढं काय?.... (Shivsena Uddhav Thackeray verses Ekanath Shinde What Next)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात निर्णायक नसलं तरी एक महत्त्वपूर्ण वळण निवडणूक आयोगाच्या निकालानं आणलं आहे…निवडणूक आयोगानं शिवसेनेचं चिन्ह गोठवून आणखी एक धक्का दिला. त्यावर कळस करणारा निर्णय, शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा देऊन निवडणूक आयोगानं दिला आहे, ज्यातून सावरणं उद्धव यांना सोपं नाही