नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

नवा व्यापार | Nava Vyapar with Shardul Kadam

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं. पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले? कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो? अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.

We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey. 

Reviews: