मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत.
पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप: ticketalay नक्की download करा!
ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app
IOS Users : https://apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices