Is Chitale Bandhu set to go national? | Nava Vyapar with Shardul: Ft. Indraneel Chitale | Ep 2

चितळे बंधू national ब्रँड होतोय का? चितळे बंधू मिठाईवाले काळानुसार कसं वाढत गेलं? नवनवीन कल्पना कशा राबवल्या जात आहेत? 
नवीन business आणि startups ह्या बद्दलचं इंद्रनील चितळे ह्यांचं काय मत आहे? 
कुठलीही नवीन पिढी जेव्हा वारसा असेलेल्या business मध्ये येते तेव्हा ते कितपत मदतगार ठरतं? 
कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो?
‘नवा व्यापार' च्या ह्या दुसऱ्या एपिसोड मध्ये आले आहेत इंद्रनील चितळे, Managing Partner, चितळे बंधू मिठाईवाले. 

Credits:
Host: Shardul Kadam 
Guest: Indraneel Chitale 
Creative Producer: Omkar Jadhav 
Editor: Tanwee Paranjpe, Shrutika Mulay 
Intern: Sohan Mane 

Connect with us: 
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show

#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar