Sakal Chya Batmya | रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Sakal Chya Batmya | रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

१) दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू २) ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे होणार ३) SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी ४) 1 ऑक्टोबरपासून खिशाला फटका! बजेट बिघडणार? ५) सोनं पुन्हा महागणार? 2026 अखेरपर्यंत किती होणार भाव; 2027 मध्येही तेजीची शक्यता! ६) भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गेम्सच्या गोल्ड मेडलसाठी किती वाजता पाहता येणार? ७)मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

१) दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

२) ट्रिगर-१ लागू असलेल्या तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे होणार

३) SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

४) 1 ऑक्टोबरपासून खिशाला फटका! बजेट बिघडणार?

५) सोनं पुन्हा महागणार? 2026 अखेरपर्यंत किती होणार भाव; 2027 मध्येही तेजीची शक्यता!

६) भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने! आशियाई गेम्सच्या गोल्ड मेडलसाठी किती वाजता पाहता येणार?

७)मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं?


स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

[00:00:00] कॉम्सकोर मुसार आता eSakal.com आहे देशा तिल नंबर एक ची बराठी न्यूज वेप साल, प्रत्तेक अपडेट साथी eSakal.com ला नक्की भेड द्या

[00:00:22] रायगडचा दिवयागार समुद्र किनारी, पुन्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुढून मृत्यू, तर SIR प्रक्रियेवर मुंबई हाय कोर्टाचा सवाल, काईदा पाल्नेची तंबी, तर 1.5.5 नियम बदलनार, थिशाला फटका, बजेट बिगडनार, त

[00:00:42] तर 2.5.6 परियंत तेजी ची शक्यता, तर भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने, आशे ही गेम्स चा गोल्ड मेडल साथी होनार सामना, तर मुष्ताक खान यांचा शोकस अभेतून राजपाल यादवान आ हकल्ल, या बात में अपन अच्चा पॉडकास मधे आएकनारा

[00:01:00] नमस्कार, मिया अनिरुध्य गद्रे, आज 2.5 वार शुक्रवार, तुम्ही आएक ताहात, देशा तील नंबर वन मराठी न्यूज वेब साइट, e-sakal.com च पॉडकास्ट, पॉडकास्ट ची पहली बात में आहे, पुन्या तील आट जन्ड दिवे आगार बीच वर बु�

[00:01:29] पुने जिल्या तील आळंदी येथून, खासगी क्लास्ट ची सहल दिवे आगार येथे आली होती, समुद्राचा पान्याचा अंदाज न आल्याने ती दुर्गडना गडल्याची प्राथमिक महिती आली है, दिवे आगार हे राइगार चा श्रीवर्धन तालुक्या ती

[00:01:58] दुर्गडनेची महिती मिलताच परिसराद मोठी गरदी जाली, घटने मोले हल-हल व्यक्त केली जाती है पॉर्डकास्ची दुसरी बात मिया है दुषकाली तालुक्यात सुट्टी दिवशी ही पीक पंचाना म्या बाबच्ची दुषकाल सद्रूष परिस्थिती चा पार्शो भुमीवर संबन्धित तालुक्यान मधे त्रिगर एक प्रथम कल लागू करनेयात आला है

[00:02:21] केंद्र शासना कडे मधतीचे द्यापन तातलीने साधर करावयाचे आसल्याने पीक पंचाना म्याची कारवाई जलत गतीने पूर्ण करनेयाचे निरदेश देन्यातालेत या साथी 2-3 वचार अक्टोबरला आसलिल्या सुट्ट्या रद्द करन्यातालेत पीक पंचाना म्याचे काम अखंडित पने सुरू ठेवन्याचे आदेश देन्यातालेत

[00:02:42] ट्रिगर एक लागु अस्तेल्या सर्व गावान मधे वक छेत्रान मधे पीक पंचाना म्याची कारवाई तातकाल सुरू ठेवन प्रत्यक्ष पाहनी दवरे वस्तुनिष्ट नोंद करावी पंचना म्यादर म्यान आवशक छायाची त्रांस हो जीपीएस कॉडिनेट संकलित करने बंधन कारक रहील दररोज सायंकाली पाच वाजे परेंत दिवस अखेर ची अध्यायवत आकडेवारी जिल्लादिगारी कार्यालेकडे साधर करनेचे आदेश देन्यातालेत

[00:03:11] पॉडकाश्ची तिस्त्री वातमिया है SIR प्रक्रिये वर मुंबई हाईकोर्टाचा सवाला बाबत मुंबई उच्च न्यायलेयाने मतदार यादीचा विशेश सखोल पनरिक्षनाची मंजेच SIR प्रक्रियेची आणि त्या दर्म्यान वापरले जानार्या सोफ्ट्वेर चा कारे पद्धती वर निवडनु गायोगाला कडक शब्दात सुनावले ही अंत्रना काईदया नुसार नवे पर सोफ्ट्वेर नुसार चालती है

[00:03:36] असा निरिक्षन नोंदुअत नयाल्याने SIR चा नावा खाली काईदे आनि नियम बाजुला ठेवता येलार नाहीत असा स्पष्टकेल सांताक्रूज ये थील एका कुटुमबातील सहा सदस्यांची नावा SIR दर्म्यान मतदार यादितुन वगल्यात आल्याचा प्रक्रानावर सुनावनी जाली या कुटुमबाने विधांसवा मतदार संगातील एका भागातुन दुसर्या भागात पत्ता बदल्यासाथी फॉर्म आड दाकल केला होता

[00:04:02] सुनावनी दर्म्यान नियाल्याने निवन्दुक आयोगाला विचारल कि कोंट्या काई आनुसार एका द्या व्यक्तीच नाव त्याची बाजु आइकुन न गेता मतदार यादितुन काडला जाऊशकत एका द्या मतदाराच नाव वगल्न्या पुर्वी संबंधित व्यक्तिला आपली बाजु माण्याची संदी देन आवशक असल्याच न्यायलैने नमुतकेला पोल्काश्ची चवथी बात्मिया है एक उक्टोबर पासुन नवी नियमान बाबच्ची

[00:04:29] एक उक्टोबर पासुन ग्रहकांचा दैनन दिन खर्चाशी संबंधित औने गोष्टी महागले आहेत ये त्याकालात सनासुदीचा हंगाम सुरू होने आधिच या वस्तु आणि सेवांचा किम्ति वाडल्याने आता महागाईचा फटका थेट खिशाला बस्ताना दिस्तो है आज पासुन नेमक्या कोंट्या गोष्टी महागले आयेत आनि कोंट्या गोष्टीन मदे दिलासा म्याला जानून घ्या

[00:04:53] सरकारी तेल कंपन्यानी एक ओक्टोबर पासुन एकोनीस किलो चा व्यावसाईक LPG सिलिंडर चा किम्ती वाडवले आयेत उद्योगातिल महाईतीनुसार AC, LED TV, फ्रीज आणि वशिंग मशिन चार्ख्या वस्तुन चा किम्तीन मदे वाड होना राहे विमान इंधन मंजेच aviation turbine fuel ATF चा किम्तीत सुमारे 16 रुपे प्रती लिटरची वाड जालिये यामुले विमान प्रवास महागनारे

[00:05:20] मुंबई त्रवेश करनार्या 21 महानां साथी ही तोल वाडवन्यातालाये शहरातिल पाच टोल नाक्यान वर सुमारे 20 कक्ये वाड लागू जालिये पॉर्कास्टची पाच्वी बत्मिया हे सोन्याच आंदीचा दराब आबच्ची शहर बाजार बैंक मोदट ठेवी मंजेच एवडी आणी सोन्यातील गुंतवनुक हे भारतियान साथी गुंतवनुकीचे प्रमुक पर्याया हेत सद्या सोन्याचा भावात मोठ्या प्रमानात सर्ड उतार सुरुआ हेत

[00:05:48] सप्टेंबर मदे सोन्याचा दराथ काहीशी घसरन जाली असली तरी आगामी कालाथ सोन्याची किम्मत मजबूत रहनेची शक्यता व्यक्त केली जाती है ICICI बैंकेचा रिसर्च इर्पोर्ट नुसार थोनजार सहुईस चा उर्वरीत कालावधीत सोन्याचा भाव 4200 ते 4600 डॉलर प्रती आउंस रहुँशक्तो है अमेरिकेती ल्यासदर कमी होने आणी डॉलरची ताकत कही प्रमानात घटने या परिस्तिती चा सोन्याला फाइदा होँशक्तो

[00:06:18] त्या मोले 207 चा सुरुवाती चा सहा मैने आत सोन्याचा किम्तीला आधार मिलनाची शक्यता आए अस तद्याननी मत व्यक्त केलाए पॉलकास्टी सहवी बतम्या है क्रेडा विश्वातून भारत आने पाकिस्तान मंतला कि सामना कोंटता ही असो क्रिकेट चाहतेंची उत्सुकता ही शिगेला पोस्तेच आशे एक क्रेडा स्परधा 2027 मदे उना एक दा भारत आने पाकिस्तान आमने सामने येना राहेत

[00:06:57] भारत आने श्रिलंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना साला या सामन्यात भारत्य संगाने श्रिलंकेचा 124 धावाननी पराभव केला आणी फाइनल मदे आपलस थान पक्क केला भारत आने प्रथम फलंदाजी करताना 20 शटकात 7 विकेट्स गमावत 171 धावा केला या नंतर भारत्य गोलंदाजानी श्रिलंकेचा डाव 25 धावान वर गुनडाला पॉर्कास्टी श्यवट्ची बात्मिया है मनोरंजन शेतरातून

[00:07:26] दिवंगत हबिने ते मुष्टाक खान यांचा निधनान अंतर शोक सभेशा आयोजन करने आताला होता 24 सप्टेम्बर रोजी मुष्टाक खान यांचा निधन जाला गेले आनेक दिवसान पासून ते कैंसर शी जुन्द देतोते तेंचा निधनान अंतर मनोरंजन विश्वात शोक कला पसरली दर्म्यान तेंचा शोक सभेथ अनेक कलाकरानी हजेर इलावत श्रद्दान जली आरपन केली

[00:07:51] परन्तु जेवा राजपाल यादव तिथे आले तेंवा त्यानना हाकलून देनेत आलाचा चर्चा सोशल मीडिया वर रंगतायत बुद्वारी मुष्टाक खान यांचा शोक सभेथ आयोजन करनेत आले होते त्यात राहुल रोय, विंदू दारा सिंग, उनम धिल्लों, गजेंद्र चोहान यास अनेक सेलिब्रीटी उपस्तित होते परन्तु जेवा राजपाल यादव शोक सभेथ आले आणि तें मीडिया प्रतिनी दीन ची बोलत होते

[00:08:17] क्यावी एक महिला त्यांचा जवर ओरड़ताली आणि मनाली आपको बाहर भेजा जाएगा हमने आपको समझाया था, आप ऐसा क्यों कर रहे हो दर्म्यान, हाँ विडियो सोशल मीडिया वर वाहरल जाले नंतर राजपाल यादव यांचा शोक सबेथ अफमान करन्या ताला क्यों त्याना कार्यकरमातून बहर करन्या ताला अचा चर्चा सोशल मीडिया वर सुरूज जाले

[00:08:42] हे होत इसकाल.com चा पॉडकास्ट अर्थाच सकाल चा पॉडकास्ट उधापुना भेटुयात हे पॉडकास्ट तुमाला कसवाटल जरूर कलवा त्याला रेटिंग द्या आणी इतरा ना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एन्रिसर्च बाई संधीप शिरगुपे