Rohit Sharma, R Ashwin आणि Ravindra Jadeja ने रचला नागपूरात इतिहास
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 12, 202300:08:498.1 MB

Rohit Sharma, R Ashwin आणि Ravindra Jadeja ने रचला नागपूरात इतिहास

कर्णधार रोहित शर्माचे शानदार शतकाने पाय रचला व अष्टपैलू फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटाने त्यावर कळस चढवला. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या अडीच दिवसांत धुव्वा उडवला. ह्या सामन्याचा 'आँखो देखा हाल' देत आहेत थेट जामठ्यावरून सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर
Captain Rohit Sharma's brilliant century laid the foundation and the trio of all-round spinners topped it off. As a result, India decimated Australia in just two and a half days in the opening Test of the Border-Gavaskar Trophy. Sunandan Lele and Amol Karhadkar present you the review of the game straight from the VCA Stadium, Jamtha