का केले होते Shah Rukh Khan ला वानखेडे स्टेडियमवर ban?
Coffee, Cricket Aani Barach KaahiApril 13, 202300:06:356.06 MB

का केले होते Shah Rukh Khan ला वानखेडे स्टेडियमवर ban?

इंडियन प्रीमियर लीग आणि वाद-विवाद हे जणू काही समानार्थी शब्द आहेत. IPL मधील आतापर्यंतचे सर्वाधिक चर्चेत असलेले विवाद सादर करताना पहिल्या भागात आम्ही निवड केली आहे मुंबईतील २०१२ मधील घटनेची जेव्हा शाहरुख खानवर मैदानावर हाणामारी केल्याच्या व अपशब्द वापरल्याच्या आरोपानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमवर बंदी घातली होती.
Indian Premier League is synonymous with controversies. While presenting the most talked-about controversies in the IPL so far, we start the series with the 2012 episode in Mumbai when Shah Rukh Khan, following a scuffle on the ground, was banned at the Wankhede Stadium by the Mumbai Cricket Association